Headlines

Maha Mumbai Coverage

NEET UG 2026 Paper Leak Case: कुंपणानेच शेत खाल्ले, नीट पेपर फुटी प्रकरणात प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक

NEET UG 2026 Paper Leak Case: कुंपणानेच शेत खाल्ले, नीट पेपर फुटी प्रकरणात प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक

NEET Paper Leak Case: नीट यूजी 2026 पेपर फूटी प्रकरणात आता सीबीआयला आणखी यश मिळाले आहे. सीबीआयने आता या प्रकरणात बायोलॉजीच्या प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक केली आहे. मनिषा वाघमारे यांच्या अटकेनंतर आता ही दुसरी मोठी कारवाई म्हटली जात आहे. सीबीआयच्या सूत्रांनी यास दुजोरा दिला आहे. या प्रकरणात आता अटक झालेल्यांची संख्या 9 झाली आहे….

Read More
पेशाने ब्यूटिशियन, नवरा डेंटिस्ट आणि खात्यात… NEET पेपरफुटी प्रकरणात पकडलेल्या महिलेची कुंडली वाचून धक्काच

पेशाने ब्यूटिशियन, नवरा डेंटिस्ट आणि खात्यात… NEET पेपरफुटी प्रकरणात पकडलेल्या महिलेची कुंडली वाचून धक्काच

NEET paper leak case : देशातील सर्वात मोठी मेडिकल परीक्षा नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सीबीआयने धाडसत्र सुरू केलं आहे. सीबीआयने या प्रकरणाचे पाळंमुळं खणून काढायला सुरुवात केली आहे. राजस्थानपासून ते महाराष्ट्रापर्यंत या प्रकरणाचे जाळे पसरले आहे. महाराष्ट्रात तर सीबीआयने तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. ही आरोपी एक महिला आहे. या महिलेला अटक केल्यानंतर सीबीआयलाही…

Read More
मोठी बातमी! जरांगे हे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते, सदावर्तेंचा मोठा दावा, थेट उदय सामंतांचं नाव घेत मोठी मागणी

मोठी बातमी! जरांगे हे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते, सदावर्तेंचा मोठा दावा, थेट उदय सामंतांचं नाव घेत मोठी मागणी

सदावर्तेंची जरांगे पाटलांवर जोरदार टीका Image Credit source: टीव्ही 9 मराठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे, ते येत्या 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत. यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर…

Read More
Rohit Pawar | सरकार संवादात अपयशी? मराठा आंदोलनावर रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, म्हणाले….

Rohit Pawar | सरकार संवादात अपयशी? मराठा आंदोलनावर रोहित पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, म्हणाले….

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी 30 मेपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत मोठी दिरंगाई होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली….

Read More
रचीन रवींद्र याने संधी न मिळाल्याने केकेआरची सोबत सोडली? कारण समजून घ्या

रचीन रवींद्र याने संधी न मिळाल्याने केकेआरची सोबत सोडली? कारण समजून घ्या

कोलकाता नाईट रायडर्सने शुक्रवारी स्पष्ट केलं की, रचिन रवींद्र कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मायदेशी परतला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेच्या पूर्वतयारीसाठी रचिन रवींद्रने हा निर्णय घेतला. केकेआरने रचिन रवींद्रला 2 कोटींच्या बेस प्राईसवर घेतलं होतं. (Photo: PTI) Source link

Read More
डार्लिंग तुझ्यासाठी मी 2 पेपर…प्रोफेसरच्या ऑडिओ किल्पने खळबळ; विद्यार्थिनीसोबत..; लोकांमध्ये प्रचंड संताप!

डार्लिंग तुझ्यासाठी मी 2 पेपर…प्रोफेसरच्या ऑडिओ किल्पने खळबळ; विद्यार्थिनीसोबत..; लोकांमध्ये प्रचंड संताप!

प्राध्यापक आणि विद्यार्थांमध्ये अगदी जवळचे, आदराचे नाते असते. पण कधी कधी या नात्याला काळीमा फासला जाईल अशा घटना समोर येतात. सध्या असाच एक प्राध्यापक चर्चेत आहे. या प्राध्यपकाने विद्यार्थीसाठी चक्क दोन पेपर लिक केल्याची ऑडी क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे प्राध्यापकाच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या… लखनऊ…

Read More