Headlines

Maha Mumbai Coverage

भिकारी म्हणता म्हणता पाकिस्तानचा थक्क करणारा निर्णय, पेट्रोल-डिझेलबाबत मोठी घोषणा; भारतात काय स्थिती?

भिकारी म्हणता म्हणता पाकिस्तानचा थक्क करणारा निर्णय, पेट्रोल-डिझेलबाबत मोठी घोषणा; भारतात काय स्थिती?

Petrol Diesel Price : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. भारतात तर घरगुती गॅस सिलिंडरपासून ते पेट्रोल, डिझेलची किंमत वाढली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर देश अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नागरिकांनी काटकसरीने वागावे असे आवाहन केले आहे. दरम्यान,…

Read More
ओला इलेक्ट्रिकची जागतिक बाजारपेठेत मोठी झेप, टेस्ला नंतर ‘4680’ बॅटरी सेल बनवणारी जगातील दुसरी कंपनी

ओला इलेक्ट्रिकची जागतिक बाजारपेठेत मोठी झेप, टेस्ला नंतर ‘4680’ बॅटरी सेल बनवणारी जगातील दुसरी कंपनी

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात ओला इलेक्ट्रिकने इतिहास रचला असून, अमेरिकन दिग्गज टेस्ला नंतर 4680 बॅटरी सेल बनवणारी ओला ही जगातील दुसरी कंपनी ठरली आहे. कृष्णागिरी प्लांटमधून उत्पादित होणाऱ्या या बॅटरीजमुळे भारताचे तंत्रज्ञान जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. जागतिक ईव्ही बाजारपेठेवर अधिराज्य गाजवण्याच्या उद्देशाने ओलाने आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. येत्या काळात, एखाद्या परदेशी कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये…

Read More
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून देते म्हणत चक्क…

बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून देते म्हणत चक्क…

नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता पुण्यातील मनीषा वाघमारे हिचे नाव या रॅकेटमध्ये समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सुखसागर नगर परिसरात राहणारी मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर चालवत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ती नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना गाठून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत असल्याचा…

Read More
IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला, पण ऋषभ पंतला बसला दंड; कारण की…

IPL 2026: लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला, पण ऋषभ पंतला बसला दंड; कारण की…

ऋषभ पंतने या स्पर्धेत ही चूक पहिल्यांदा केल्याने 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 चे उल्लंघन आहे. यासाठी किमान 12 लाख रुपयांचा दंड आहे. पंतच्या आधी श्रेयस अय्यर, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, ऋतुराज गायकवाड, अक्षर पटेल आणि पॅट कमिन्स यांना ठोठावला गेला आहे. (Photo: BCCI/IPL) Source link

Read More
किंग खानचा नवा रॉयल थाट! शाहरुखने खरेदी केली जगातील सर्वात ‘बोल्ड’ एसयूव्ही, किंमत तब्बल…

किंग खानचा नवा रॉयल थाट! शाहरुखने खरेदी केली जगातील सर्वात ‘बोल्ड’ एसयूव्ही, किंमत तब्बल…

शाहरुख खानच्या ताफ्यात दाखल झालेली नवीन ‘कॅडिलेक एस्केलेड’ कार भारतात अधिकृतपणे विकली जात नाही. यामुळेच अंबानी कुटुंब आणि मोजकेच उद्योगपती वगळता ही कार देशात कोणाकडेही नाही. शाहरुख खान आता या एलिट क्लबमध्ये सामील झाला असून, त्याच्या या नव्या ‘मेड इन अमेरिका’ धाडसी एसयूव्हीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. लक्झरी कारची आवड असलेला भारतातील…

Read More
Balen Shah : बालेन शाहा यांना मोठा दणका, अखेर भारतावरील टॅरिफ रद्द, नेपाळच्या पंतप्रधानांना पहिला झटका

Balen Shah : बालेन शाहा यांना मोठा दणका, अखेर भारतावरील टॅरिफ रद्द, नेपाळच्या पंतप्रधानांना पहिला झटका

नेपाळचे पंतप्रधान होताच बालेन शाह यांनी एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी थेट भारतावर आयात शुल्क लावलं होतं. भारतामधून शंभर रुपयांपेक्षा अधिक रुपयांचं सामान जर नेपाळमध्ये घेऊन जायचं म्हटलं तरी त्यावर आयात शुल्क आकारलं जायचं, त्यासाठी नेपाळच्या सीमावर्ती भागात खास चौक्या देखील उभारण्यात आल्या होत्या. बालेन शाह यांच्या या निर्णयाचा सर्वात जास्त फटका हा सीमावर्ती…

Read More