Petrol Diesel Price : 78 दिवसांत 51% टक्क्यांनी महागलं कच्च तेल आणि.. , तुमच्या शहरात इंधनाचे दर किती ?
28 फेब्रुवारीला अमेरिका-इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला चढवला आणि मोठ्यायुद्धाला तोंड फुटलं. जेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला, ते फक्त या तीन देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखीचं कारण ठरलं आहे. कारण अमेरिका-इराण युद्धाला सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत कच्चा तेलाच्या किमतीमध्ये तब्बल 51 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलरच्या पार…