जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? बच्चू कडूंच्या दाव्याने एकच खळबळ…म्हणाले राज्यात आजच सर्व्हे करा…सर्वाधिक पसंती याच नेत्याला
बच्चू कडू एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस, सुनेत्रा पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी Bachchu Kadu on Eknath Shinde: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी आल्यावर हमखास विचारण्यात येतो. आता त्यामागील भावना काय हे जनतेला आणि नेत्यांनाच ठाऊक. पण देवाभाऊंच्या काळात या मुद्दावरून मोठा गदारोळ उडालेला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी यापू्र्वी…