Success Story : 14 व्या वर्षी घर सोडलं… झोपडपट्टीत मु्क्काम, पहिल्याच प्रयत्नात बनली अधिकारी
युपीएससी ही भारतासह जगातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेत पास होणारे विद्यार्थी अधिकारी म्हणून काम करतात. उम्मुल खेर यांनी कठीण परिस्थितीवर मात करत या परीक्षेत यश मिळवलं आहे. मात्र त्यांची कहाणी थोडी वेगळी आहे. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. उम्मुल खेर पाच वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब…