Headlines

Maha Mumbai Coverage

थलपती विजय यांच्या त्या कृतीने जिंकली हजारो मनं…व्हीआयपी संस्कृतीला जोरदार चाप… खुर्चीवरील टॉवेल…

थलपती विजय यांच्या त्या कृतीने जिंकली हजारो मनं…व्हीआयपी संस्कृतीला जोरदार चाप… खुर्चीवरील टॉवेल…

थलपती विजय, मुख्यमंत्री, तामिळनाडूImage Credit source: एजन्सी Thalapathay Vijay removes VIP Towel from his chair: तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या एका कृतीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी या कृतीतून सर्वांसाठी एक मोठा आदर्श घालून दिला. इतकेच नाही तर त्यांनी ब्रिटिश कालीन व्हीआयपी संस्कृतीला चाप बसवला आहे. ब्रिटिश कालीन मानसिकतेतून बाहेर पडण्याचे संकेत त्यांनी या कृतीतून…

Read More
मोठा विध्वंस! थेट अणुऊर्जा प्रकल्पाला उडवलं, भीषण हल्ल्याने जगात खळबळ, आगीच्या ज्वाळा थेट…

मोठा विध्वंस! थेट अणुऊर्जा प्रकल्पाला उडवलं, भीषण हल्ल्याने जगात खळबळ, आगीच्या ज्वाळा थेट…

गेल्या काही काळापासून मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात मध्य पूर्वेतील ज्या देशांमध्ये अमेरिकन तळ आहेत त्या ठिकाणी हल्ले झाले होते. अशातच आता अबू धाबीतील बराकाह अणुऊर्जा प्रकल्पाबाहेर मोठा ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून…

Read More
Jalgaon Silver Import Duty Hike | चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात नेमकं काय घडणार?

Jalgaon Silver Import Duty Hike | चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात नेमकं काय घडणार?

केंद्र सरकारने चांदीच्या आयातीसंदर्भात मोठा निर्णय घेत 99.9 टक्के शुद्ध चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आलेल्या या निर्णयानुसार, आता चांदी आयात करण्यासाठी केंद्र सरकारची विशेष परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे चांदीची आयात ‘मुक्त श्रेणी’तून थेट ‘प्रतिबंधित श्रेणी’मध्ये गेली आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6…

Read More
बर्ड फ्लूचा कहर, 4 लाख कोंबड्या आणि 24 लाख अंडी नष्ट, केंद्रीय पथक होणार दाखल…

बर्ड फ्लूचा कहर, 4 लाख कोंबड्या आणि 24 लाख अंडी नष्ट, केंद्रीय पथक होणार दाखल…

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे. आतापर्यंत ४ लाख ६ हजार कोंबड्या आणि कलिंग २४ लाख ९१ हजार अंडी आणि मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.या मोठ्या नुकसानीची केंद्र सरकारने दखल घेतली असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात केंद्रीय पथक नवापूरमध्ये दाखल होणार आहे. पाहूया यावरील टीव्ही ९…

Read More
IPL 2026 स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक बदलणार? पेट्रोल डिझेल संकटामुळे मोठी मागणी

IPL 2026 स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक बदलणार? पेट्रोल डिझेल संकटामुळे मोठी मागणी

IPL 2026 स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक बदलणार? पेट्रोल डिझेल संकटामुळे मोठी मागणीImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. अंतिम सामना पकडून मोजून 13 ते 14 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. असं असताना देशात पेट्रोल आणि डिझेलचं संकट घोंघावू लागलं आहे. सरकारकडून इंधनाचा वापर कमी करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. असं असताना…

Read More
या ४ राशींच्या लोकांनी परिधान करावे सोने, सूर्य-गुरूच्या कृपेने रात्रीतून चमकू शकते नशीब

या ४ राशींच्या लोकांनी परिधान करावे सोने, सूर्य-गुरूच्या कृपेने रात्रीतून चमकू शकते नशीब

सोने हा केवळ एक मौल्यवान आणि चमकदार धातू नाही, जो फक्त दाखवण्यासाठी परिधान केला पाहिजे, तर त्याला ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की, सोने या धातूचा संबंध सूर्य आणि गुरू ग्रहाशी आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत या दोन्ही ग्रहांची स्थिती कमकुवत असते, त्यांनी सोने नक्की धारण केले पाहिजे. यामुळे त्यांच्या कुंडलीत सूर्य आणि गुरू…

Read More