Headlines

Maha Mumbai Coverage

कल्याण-डोंबिवलीत पाण्याचे लोड शेडिंग !, महापालिका क्षेत्रात आणि २७ गावांचे पाणीबाणीचे वेळापत्रक जारी

कल्याण-डोंबिवलीत पाण्याचे लोड शेडिंग !, महापालिका क्षेत्रात आणि २७ गावांचे पाणीबाणीचे वेळापत्रक जारी

कल्याण आणि डोंबिवली ही खरी तर स्वतंत्र महापालिका होईल इतकी या शहरांची लोकसंख्या आणि वाढ झाली आहे. गेली अनेक वर्षे या भागातील लोकसंख्या प्रचंड वाढली असताना आणि आता पाण्याच्या असमान वाटपाने अनेक भागातील पाणी समस्या कायम पाचवीला पूजलेली असताना या मान्सूनमध्ये कल्याण आणि डोंबिवलीवर पाणी बंदीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या भागाला एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात…

Read More
23 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, ज्याला मिळाले 196 मिलियन व्ह्यूज, आजही ऐकलं तरी…

23 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, ज्याला मिळाले 196 मिलियन व्ह्यूज, आजही ऐकलं तरी…

बॉलिवूडमधील रोमँटिक गाण्यांचे आकर्षण काळ बदलला तरी कमी झालेले नाही. विशेषतः 90 चे दशक आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळातील गाणी आजही संगीतप्रेमींच्या आवडीची आहेत. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 'दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है'. 2003 मध्ये प्रदर्शित झालेले हे गाणे आजही प्रेमगीतांच्या यादीत विशेष स्थान राखून आहे. हे गाणे अलका याज्ञिक, कुमार सानू आणि…

Read More
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला

CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नुकताच पितृशोक झाला असून राज्यातील प्रमुख नेत्यांनी आज त्यांच्या पुण्यातील कोथरूड येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोहोळ कुटुंबीयांची भेट घेत दिवंगत किसनराव मोहोळ यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत धीर दिला….

Read More
Womens T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला टेन्शन, उपांत्य फेरीचं गणित आणखी अवघड

Womens T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला टेन्शन, उपांत्य फेरीचं गणित आणखी अवघड

वुमन्स टीम इंडियाने गुरुवारी 25 जूनला बांगलादेशवर 19 बॉलआधी 5 विकेट्स राखून 137 धावांचा यशस्वी पाठलाग केला. भारताचा हा या स्पर्धेतील चौथ्या सामन्यातील तिसरा विजय ठरला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम ठेवलंय. टीम इंडियाला हा सामना आणखी लवकर संपवून नेट रनरेट आणखी चांगला करण्याची संधी होती. मात्र वुमन्स टीम इंडियाने ती संधी…

Read More
भारतातील सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर्स, BMW पासून TVS पर्यंत ‘या’ मॉडेल्समध्ये मिळतील भन्नाट फीचर्स

भारतातील सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर्स, BMW पासून TVS पर्यंत ‘या’ मॉडेल्समध्ये मिळतील भन्नाट फीचर्स

BMW CE 04, BMW CE 02, TVS X आणि Suzuki e-Access यांसारख्या प्रगत इलेक्ट्रिक स्कूटर्स केवळ दमदार रेंजच देत नाहीत, तर यामध्ये अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम फीचर्सचा भरणा करण्यात आला आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि स्टायलिश लूकच्या जोरावर या कंपन्यांनी प्रीमियम ईव्ही (EV) सेगमेंटमध्ये भारतीय ग्राहकांना खरेदीसाठी सर्वोत्तम आणि उत्तम दर्जाचे पर्याय उपलब्ध करून दिले…

Read More
स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांची पसंती, ‘ॲम्पिअर’ने पार केला तब्बल 4 लाख विक्रीचा टप्पा

स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांची पसंती, ‘ॲम्पिअर’ने पार केला तब्बल 4 लाख विक्रीचा टप्पा

कंपनीने आर्थिक वर्ष 2026 मध्ये वार्षिक 51 टक्क्यांची दमदार वाढ नोंदवली असून, त्यांचा बाजारातील हिस्सा 3.6 टक्क्यांवरून वाढून 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. पेट्रोलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती आणि दैनंदिन प्रवासासाठी परवडणाऱ्या पर्यायांची वाढती मागणी यामुळेच त्यांच्या विक्रीला मोठा वेग मिळाल्याचे ॲम्पिअर कंपनीने स्पष्ट केले आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे आणि दरम्यान, इलेक्ट्रिक टू-व्हीलर…

Read More