Headlines

Maha Mumbai Coverage

Womens T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला टेन्शन, उपांत्य फेरीचं गणित आणखी अवघड

Womens T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला टेन्शन, उपांत्य फेरीचं गणित आणखी अवघड

वुमन्स टीम इंडियाने गुरुवारी 25 जूनला बांगलादेशवर 19 बॉलआधी 5 विकेट्स राखून 137 धावांचा यशस्वी पाठलाग केला. भारताचा हा या स्पर्धेतील चौथ्या सामन्यातील तिसरा विजय ठरला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम ठेवलंय. टीम इंडियाला हा सामना आणखी लवकर संपवून नेट रनरेट आणखी चांगला करण्याची संधी होती. मात्र वुमन्स टीम इंडियाने ती संधी…

Read More
भारतातील सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर्स, BMW पासून TVS पर्यंत ‘या’ मॉडेल्समध्ये मिळतील भन्नाट फीचर्स

भारतातील सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर्स, BMW पासून TVS पर्यंत ‘या’ मॉडेल्समध्ये मिळतील भन्नाट फीचर्स

BMW CE 04, BMW CE 02, TVS X आणि Suzuki e-Access यांसारख्या प्रगत इलेक्ट्रिक स्कूटर्स केवळ दमदार रेंजच देत नाहीत, तर यामध्ये अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम फीचर्सचा भरणा करण्यात आला आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि स्टायलिश लूकच्या जोरावर या कंपन्यांनी प्रीमियम ईव्ही (EV) सेगमेंटमध्ये भारतीय ग्राहकांना खरेदीसाठी सर्वोत्तम आणि उत्तम दर्जाचे पर्याय उपलब्ध करून दिले…

Read More
स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांची पसंती, ‘ॲम्पिअर’ने पार केला तब्बल 4 लाख विक्रीचा टप्पा

स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांची पसंती, ‘ॲम्पिअर’ने पार केला तब्बल 4 लाख विक्रीचा टप्पा

कंपनीने आर्थिक वर्ष 2026 मध्ये वार्षिक 51 टक्क्यांची दमदार वाढ नोंदवली असून, त्यांचा बाजारातील हिस्सा 3.6 टक्क्यांवरून वाढून 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. पेट्रोलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती आणि दैनंदिन प्रवासासाठी परवडणाऱ्या पर्यायांची वाढती मागणी यामुळेच त्यांच्या विक्रीला मोठा वेग मिळाल्याचे ॲम्पिअर कंपनीने स्पष्ट केले आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे आणि दरम्यान, इलेक्ट्रिक टू-व्हीलर…

Read More
रोमँन्टिक गाण्यावर डान्स, चित्रपटालाही लाजवेल असं केतन-सियाचं प्रीवेडिंग, Video आला समोर

रोमँन्टिक गाण्यावर डान्स, चित्रपटालाही लाजवेल असं केतन-सियाचं प्रीवेडिंग, Video आला समोर

गेल्या काही दिवसांपासून लोहगड हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा आहे. याबाबत दररोज नवे खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल या तरूणाची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तिने 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरील सुमारे 400 फूट खोल दरीत केतनला ढकलून त्याची…

Read More
हा तर जातीचा वाद… घ्या तुमच्या दैवताची शपथ अन् सांगा… अभिमन्यू पवारांच्या वागण्यावर मेधा कुलकर्णी भडकल्या

हा तर जातीचा वाद… घ्या तुमच्या दैवताची शपथ अन् सांगा… अभिमन्यू पवारांच्या वागण्यावर मेधा कुलकर्णी भडकल्या

पुण्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज युपीएससी, एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. सारथीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला, त्यानंतर मेधा कुलकर्णी रागातच कार्यक्रमस्थळावरून…

Read More
पावसाळ्यात साप घरात नाही शिरणार, ते चार जबरदस्त उपाय… खबरदारी घेतल्यानेच धोका टळणार

पावसाळ्यात साप घरात नाही शिरणार, ते चार जबरदस्त उपाय… खबरदारी घेतल्यानेच धोका टळणार

ते चार जबरदस्त उपाय.. Snake Facts: पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडल्यानंतर अनेक उंचसखल भागात पाणी शिरते. साप ज्या अडगळीच्या जागी राहतात. तिथे पाणी शिरते, बिळातही पाणी शिरते अशावेळी साप सुरक्षित जागा शोधतो. पावसाळ्यात थंड ठिकाण सोडून साप जिथे अधिक उब मिळते अशा ठिकाणं शोधतात. त्यामुळे ते घरात शिरण्याची अथवा गोठ्यात शिरण्याची भीती वाढते. सापांना…

Read More