गॅसचा तुटवडा संपणार! राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता थेट व्हॉट्सअॅपवरून…महत्त्वाची अपडेट काय?
गेल्या पंधरा दिवसांपासून इराणविरोधात इस्त्रायल आणि अमेरिका एकवटले आहेत. दोन्ही देश मिळून इराणवर प्राणघातक हल्ले करताना दिसत आहेत. इराण देखील दोन्ही देशांना सडेतोड उत्तर देत आहे. मात्र, या युद्धामुळे जगात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतापुढेही इंधन तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारतात एलएनजी आणि LPGची टंचाई भासू लागली…