Todays Gold Rate: अरे वाह! युद्धाच्या वणव्यात सोनं झालं स्वस्त, आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?
अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ला केला. त्यानंतर इराणने दोन्ही देशांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे. सोन्याचे दर देखील चांगलेच वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढत असणारे सोन्याचे दर अचानक घसरले आहेत. आज तर सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. सोबतच चांदीचे दर देखील…