मोठी बातमी! युद्ध आता आणखी भडकणार? इराणसाठी चीनची सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेला जबरदस्त हादरा
मध्य पूर्वेत अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 14 दिवस असून, मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. एकीकडे इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणकडून देखील तेवढ्याच ताकदीने अमेरिका आणि इस्त्रालयवर हल्ले केले जात आहेत. इराणच्या हल्ल्यांमध्ये इस्त्रायलचं मोठं नुकसान झालं…