Headlines

Maha Mumbai Coverage

मध्य पूर्वेच्या आकाशात मोठा धोका, डीजीसीएने भारतीय एअरलाईन्सना केले अलर्ट, या ११ देशांच्या….

मध्य पूर्वेच्या आकाशात मोठा धोका, डीजीसीएने भारतीय एअरलाईन्सना केले अलर्ट, या ११ देशांच्या….

इराणवर इस्राईल – अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणने देखील आखातातील अरब राष्ट्रामधील अमेरिकन तळांना टार्गेट केले आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई सह अनेक नेते ठार झाले आहेत. आज युद्धाचा २१ वा दिवस आहे. हे युद्ध पेटले असताना आता डीजीसीएने (DGCA) भारतीय एअरलाईन्ससाठी एक महत्वाची सेफ्टी एडव्हायझरी जारी केली…

Read More
अमावस्या अन् अजितदादांच्या अपघाताचं कनेक्शन, संशयाची सुई भोंदू खरातवर, त्या ट्विटने मोठी खळबळ

अमावस्या अन् अजितदादांच्या अपघाताचं कनेक्शन, संशयाची सुई भोंदू खरातवर, त्या ट्विटने मोठी खळबळ

नाशिक येथील भोंदू ज्योतिषी अशोक खरात सध्या चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. एका महिलेनं त्याच्याविरोधात लौंगिक शोषणाची तक्रार दिली आणि या भोंदू अशोक खरात याचं बिंग फुटलं धक्कादायक म्हणजे या प्रकरणात 100 हून अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकारणात भोंदू बाबा…

Read More
Jio च्या ग्राहकांची चिंता मिटली, 3 महिन्यांसाठी मिळतोय 252 GB डेटा

Jio च्या ग्राहकांची चिंता मिटली, 3 महिन्यांसाठी मिळतोय 252 GB डेटा

डेटा : यामध्ये दररोज 3 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. अशा प्रकारे पूर्ण 84 दिवसांसाठी एकूण 252 GB डेटा मिळतो. तसेच, पात्र ग्राहकांनी अनलिमिटेड 5G डेटाची सुविधाही उपलब्ध आहे. Source link

Read More
नारळाचे पाणी की लिंबाचा रस, उन्हाळ्यात पिण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या

नारळाचे पाणी की लिंबाचा रस, उन्हाळ्यात पिण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या

उन्हाळा सुरु झाला की शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी केवळ साधे पाणीच नव्हे तर नारळाचे पाणी आणि इतर अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबाच्या पाण्याचाही सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचबरोबर नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते उन्हाळ्यासाठी एक उत्तम पेय मानले जाते. आता प्रश्न असा आहे…

Read More
आई भाड्याने हवी?.. केदार शिंदेंच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, लेकीचीच निर्मिती

आई भाड्याने हवी?.. केदार शिंदेंच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, लेकीचीच निर्मिती

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा…

Read More
चहा आरोग्यास घातक, पण जेवणानंतर ‘या’ पानांपासून बनलेला एक चहा पोटाच्या आरोग्यास लाभदायक

चहा आरोग्यास घातक, पण जेवणानंतर ‘या’ पानांपासून बनलेला एक चहा पोटाच्या आरोग्यास लाभदायक

विशेषतः ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांना आहारात पुदिन्याचा समावेश केल्याने फायदा होऊ शकतो. यामुळे केवळ पोटाच्या त्रासापासून आराम मिळत नाही, तर ते आरोग्यासाठीही चांगले असते. पण तुम्हाला कोणता त्रास असेल तर, डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या. Source link

Read More