Headlines

Maha Mumbai Coverage

15 लाखांचे पॅकेज असणाऱ्यांनी कोणती कार खरेदी करावी? ChatGPT ने या कारना रँकिंग पाहा कोणत्या ?

15 लाखांचे पॅकेज असणाऱ्यांनी कोणती कार खरेदी करावी? ChatGPT ने या कारना रँकिंग पाहा कोणत्या ?

नवीन कार खरेदी करताना बजेट आणि पगाराचे गणित जुळवणे कठीण जाते. याच समस्येवर उपाय म्हणून चॅटजीपीटीने वार्षिक 15 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठी एक परफेक्ट ऑटो गाईड तयार केला आहे. या एआय रँकिंगमध्ये मायलेज, सुरक्षा आणि लक्झरी फीचर्सच्या आधारे XUV 3XO, नेक्सॉन आणि क्रेटामधील सर्वोत्तम कार निवडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एखाद्याचा वार्षिक पगार 15 लाख रुपये…

Read More
शिवसेनेची ऑफर, विजय वडेट्टीवार काँग्रेसची साथ सोडणार का? स्वत:च दिलं स्पष्टीकरण

शिवसेनेची ऑफर, विजय वडेट्टीवार काँग्रेसची साथ सोडणार का? स्वत:च दिलं स्पष्टीकरण

उद्धव ठाकरेंच्या ६ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदारांनंतर शिंदे गटाने मोर्चा आता आमदारांकडे वळवल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. सामंत यांच्या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे. परंतु मी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत…

Read More
वटपौर्णिमेला स्वानंदी देणार प्रेमाची कबुली? ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये रंजक ट्विस्ट, तेजश्री प्रधानच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

वटपौर्णिमेला स्वानंदी देणार प्रेमाची कबुली? ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये रंजक ट्विस्ट, तेजश्री प्रधानच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

आता यावर स्वानंदीचं काय उत्तर असणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. समर स्वानंदी त्या माळरानावर एकत्र वृक्षारोपण करणार आहेत. स्वानंदीने अजूनही त्याच्या प्रेमाला उत्तर दिलेलं नसल्यामुळे समर म्हणतो, “जर आपल्या नात्यात तसं काही नाही, तर वटपौर्णिमेची पूजा करू नका.” आता वटपौर्णिमेच्या दिवशी समर येईल का, याची स्वानंदीला चिंता आहे. मात्र इथे स्वानंदीला एक सुखद धक्का…

Read More
IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या हिंदू समाजाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन वाद, काँग्रेसने त्यांना सुनावलं, फडणवीसांना विचारलं की, हे..

IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या हिंदू समाजाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन वाद, काँग्रेसने त्यांना सुनावलं, फडणवीसांना विचारलं की, हे..

नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने त्यांच्यावर आरोप केलाय की, त्यांनी RSS आणि त्या संघटनेचे संस्थापक डॉ.के.बी.हेडगेवार यांची प्रशंसा करुन All India Services चे नियम मोडले आहेत. काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारलाय की, विश्वास नांगरे पाटील…

Read More
सियाच्या WhatsApp चॅटमध्ये नेमकं काय? ट्रेकिंगवर जाण्याचा प्लान कोणाचा होता? महत्त्वाची माहिती समोर

सियाच्या WhatsApp चॅटमध्ये नेमकं काय? ट्रेकिंगवर जाण्याचा प्लान कोणाचा होता? महत्त्वाची माहिती समोर

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्याकांडावरून अनेक दावे केले जात आहेत. केतनच्या हत्येशी संबधित आता नवा दावा समोर आला आहे. पुण्यातील लोहगडच्या किल्ल्यावर ट्रेकिंवर जाण्याचा हट्ट नेमकं कोणाचा होता, याबाबत आरोपी सिया गोयलच्या आईने धक्कादायक दावा केलाय. संपूर्ण देशात चर्चा होत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून केला…

Read More
पठानों से कहना, चौहान आ रहा है..; अजय देवगण करणार ‘धुरंधर’चा खेळ खल्लास?

पठानों से कहना, चौहान आ रहा है..; अजय देवगण करणार ‘धुरंधर’चा खेळ खल्लास?

बॉलिवूड इंडस्ट्रीवर गेल्या काही महिन्यांपासून रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांचाच बोलबाला पहायला मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर हजारो कोटी रुपयांची कमाई केली. त्यापूर्वी शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटानेही जबरदस्त गल्ला जमवत सर्वांना थक्क केलं होतं. आता शाहरुख खान आणि रणवीर सिंह या दोघांनाही मात देण्यासाठी अभिनेता अजय देवगणने…

Read More