जागतिक बाजारात इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा प्रवास कसा सुरू झाला? जाणून घ्या कोणता देश आहे सर्वात मोठा खेळाडू!
आजच्या घडीला अमेरिका हा जगातील सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि निर्यातदार देश बनला आहे, तर या शर्यतीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. इंधनाचा हा ऐतिहासिक प्रवास आणि जागतिक बाजारपेठेतील या बड्या देशांची मक्तेदारी सध्या संपूर्ण जगासाठी आणि विकसनशील देशांसाठी दिशादर्शक ठरत आहे. E85 ची देशात विक्री सुरू झाली आहे आणि E20 आधीच विकली जात आहे. आयात केलेल्या…