Headlines

Maha Mumbai Coverage

Jio च्या ग्राहकांची चिंता मिटली, 3 महिन्यांसाठी मिळतोय 252 GB डेटा

Jio च्या ग्राहकांची चिंता मिटली, 3 महिन्यांसाठी मिळतोय 252 GB डेटा

डेटा : यामध्ये दररोज 3 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. अशा प्रकारे पूर्ण 84 दिवसांसाठी एकूण 252 GB डेटा मिळतो. तसेच, पात्र ग्राहकांनी अनलिमिटेड 5G डेटाची सुविधाही उपलब्ध आहे. Source link

Read More
नारळाचे पाणी की लिंबाचा रस, उन्हाळ्यात पिण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या

नारळाचे पाणी की लिंबाचा रस, उन्हाळ्यात पिण्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या

उन्हाळा सुरु झाला की शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी केवळ साधे पाणीच नव्हे तर नारळाचे पाणी आणि इतर अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबाच्या पाण्याचाही सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचबरोबर नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते उन्हाळ्यासाठी एक उत्तम पेय मानले जाते. आता प्रश्न असा आहे…

Read More
आई भाड्याने हवी?.. केदार शिंदेंच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, लेकीचीच निर्मिती

आई भाड्याने हवी?.. केदार शिंदेंच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, लेकीचीच निर्मिती

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा…

Read More
चहा आरोग्यास घातक, पण जेवणानंतर ‘या’ पानांपासून बनलेला एक चहा पोटाच्या आरोग्यास लाभदायक

चहा आरोग्यास घातक, पण जेवणानंतर ‘या’ पानांपासून बनलेला एक चहा पोटाच्या आरोग्यास लाभदायक

विशेषतः ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांना आहारात पुदिन्याचा समावेश केल्याने फायदा होऊ शकतो. यामुळे केवळ पोटाच्या त्रासापासून आराम मिळत नाही, तर ते आरोग्यासाठीही चांगले असते. पण तुम्हाला कोणता त्रास असेल तर, डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या. Source link

Read More
AC ची गरज भासणार नाही! ही 5 झाडे तुमचे घर नैसर्गिकरित्या ठेवतील थंड

AC ची गरज भासणार नाही! ही 5 झाडे तुमचे घर नैसर्गिकरित्या ठेवतील थंड

वाढत्या उकाड्यामुळे घरातील उष्णताही आपल्याला सहन होत नाही. पंखा चालू राहतो, कूलर चालू राहतो, पण त्या हवेत देखील गरम होतं. अशा परिस्थितीत, एसी सतत चालू ठेवल्याने बील देखील मोठ्या प्रमाणात येत. अशा वेळी जर एखादा सोपा आणि स्वस्त उपाय उपलब्ध असेल, तर त्याचा वापर करु पाहायला काय हरकत आहे? घरात काही विशेष झाडे लावल्याने केवळ…

Read More
सून म्हणून पाऊल ठेवलं अन् राजकारण गाजवलं; भोंदू बाबा खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रुपाली चाकणकरांची पूर्ण कुंडली!

सून म्हणून पाऊल ठेवलं अन् राजकारण गाजवलं; भोंदू बाबा खरात प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या रुपाली चाकणकरांची पूर्ण कुंडली!

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या फायरब्रँड नेत्या रुपाली चाकणकर सध्या एका मोठ्या वादात सापडल्या आहेत. सिन्नरचा कथित ज्योतिषी अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र हा वाद नक्की काय आहे आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांची राजकीय कारकिर्द कशी सुरु झाली, याबद्दल आज आपण सविस्तर…

Read More