‘चिरैया’मधील वेडिंग नाइटचा सीन, थरथर कापत अभिनेत्याला कोसळलं रडू; कसा झाला चित्रीत?
चिरैया सीरिजमधील दृश्यImage Credit source: Instagram ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या विविध चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक चौकटीबाहेरचे विषय हाताळले जातात. ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही किंवा ज्याकडे एक गंभीर मुद्दा म्हणून पाहिला जात नाही, अशाच एका विषयावर जिओ हॉटस्टारवर ‘चिरैया’ नावाची सीरिज स्ट्रीम होत आहे. सीरिज सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकजण त्याला पसंती…