4 अफेअर, 3 लग्न तरीही एकटीच जगतेय अभिनेत्री, कुठे गायब झाली? कपूर कुटुंबासोबत होतं खास कनेक्शन
हिंदी सिनेविश्वात असे कलाकार झाले आहेत, जे प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर तर पोहोचले, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक उतार चढाव पाहिले… असंच एका अभिनेत्रीसोबत देखील झालं. अभिनेत्री हिंदी सिनेविश्वात पदार्पण केलं आणि अभिनेत्रीचा पहिला सिनेमाच इतका हीट ठरला की, एका रात्रीत अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली, तर अनेक सिनेमांमध्ये…