सर्वात मोठी बातमी, भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट, पोलिस पथक घटनास्थळी दाखल
चंदीगडमधून मोठी बातमी समोर आली आहे. आज दुपारी चंदीगडच्या सेक्टर 37 मधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटानंतर भाजप…