Ashok Kharat Case | अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटीकडून सलग पाच तासांपासून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान खरात चार वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एक मोबाईल नंबर खास व्हीआयपी व्यक्तींसाठी वापरला जात होता, तर दुसरा नंबर निवडक भक्तांसाठी राखीव होता. तिसरा नंबर आर्थिक व्यवहारांसाठी वापरला जात असल्याची माहिती आहे, तर चौथा…