Headlines

Maha Mumbai Coverage

सूर्याच्या गोचरामुळे ‘या’ राशींचे आर्थिक चणचण होणार दूर, जाणून घ्या उपाय….!

सूर्याच्या गोचरामुळे ‘या’ राशींचे आर्थिक चणचण होणार दूर, जाणून घ्या उपाय….!

ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचे संक्रमण 14 एप्रिल 2026 रोजी मेष राशीत होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रातील ही एक महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना मानली जाते. हे संक्रमण ‘मेष संक्रांती’चे प्रतीक आहे, जे अत्यंत शुभ मानले जाते आणि नवीन सौर महिन्याच्या प्रारंभाचे संकेत देते. या संक्रमणादरम्यान, सूर्य मीन राशीतून बाहेर पडतो आणि मेष राशीत प्रवेश करतो, जिथे तो ‘उच्च’…

Read More
उन्हाळ्यात शॅम्पू न करताही तेलकट केसांना फ्रेश मुलायम करण्याचे ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय

उन्हाळ्यात शॅम्पू न करताही तेलकट केसांना फ्रेश मुलायम करण्याचे ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय

उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे तुमचे केस चिकट होतात. शिवाय दमटपणामुळे स्कॅल्पमध्ये सेबमचे उत्पादन वाढते, ज्यामुळे तुमचे केस तेलकट दिसू लागतात. तर ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही जेव्हा केस धुता तेव्हा सल्फेट-फ्री शॅम्पूचा वापर करा. तसेच उन्हाळ्यात केसांना जड तेल लावण्याचा वापर टाळा आणि आठवड्यातून किमान तीन वेळा केस धुवा. तसेच काही सोपे उपाय आहेत जे शॅम्पू…

Read More
वैभव सूर्यवंशी टीम इंडियात पदार्पण करणार का? 26 जून का आहे खास? जाणून घ्या

वैभव सूर्यवंशी टीम इंडियात पदार्पण करणार का? 26 जून का आहे खास? जाणून घ्या

वैभव सूर्यवंशी टीम इंडियात पदार्पण करणार का? 26 जून का आहे खास? जाणून घ्याImage Credit source: Rajasthan Royals Twitter आयपीएल 2026 स्पर्धेतील तिसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगला. या सामन्यावर पूर्णपणे राजस्थान रॉयल्सचं वर्चस्व दिसलं. पहिल्यांदा गोलंदाजी, त्यानंतर फलंदाजी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला बॅकफूटवर ढकललं. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने जोरदार…

Read More
पूनम पांडे प्रेग्नंट? बेबी बंपचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का, खुशखबर समजताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण

पूनम पांडे प्रेग्नंट? बेबी बंपचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का, खुशखबर समजताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण

वाद आणि पूनम पांडे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत असे अनेकजण म्हणतात. पुनम पांडे कधी तिच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवल्यामुळे, तर कधी विचित्र वक्तव्ये केल्यामुळे चर्चेत येते. पण आता तिने एक नवीन ‘बॉम्ब’ टाकला आहे. मंगळवारी, पूनमने इन्स्टाग्रामवर तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली. आणि आता तिच्या या पोस्टमुळे इंटरनेटवर एकच खळबळ उडाली आहे. काय आहे…

Read More
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मंगळ ग्रहाचे परिवर्तन, मेष राशीसह ‘या’ 3 राशींना होईल फायदा

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मंगळ ग्रहाचे परिवर्तन, मेष राशीसह ‘या’ 3 राशींना होईल फायदा

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली रास बदलतो. या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होतो. काहींसाठी हा परिणाम शुभ असतो, तर इतरांसाठी तो अशुभ ठरतो. पंचांगानुसार 2 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी ग्रहांचा स्वामी मंगळ, कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. या ग्रहाच्या परिवर्तनाचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होईल….

Read More
चैत्र पौर्णिमेला ‘या’ वस्तूंचे करा दान, तुमचे घर वर्षभर भरून जाईल आनंदाने

चैत्र पौर्णिमेला ‘या’ वस्तूंचे करा दान, तुमचे घर वर्षभर भरून जाईल आनंदाने

हिंदू धर्मात पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यात काही दिवसांनी येणाऱ्या चैत्र महिन्यातील पौर्णिमा सर्वात महत्त्वाची मानली जाते. याच दिवशी संकटमोचन हनुमानाची जयंती देखील साजरी केली जाते. पंचांगानुसार 2026 मध्ये चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेला केलेले दान आणि पुण्यकर्म केवळ मानसिक शांतीच देत नाहीत, तर घरात सुख आणि…

Read More