युद्ध सुरू असतानाच भारताला लागला सर्वात मोठा जॅकपॉट; 27 देशांचा थेट मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी गुड न्यूज
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होमूर्ज सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं कच्च्या तेलाची वाहतूक करणारे अनेक जहाजं अडकून पडले आहेत. इराणने आपल्या मित्र राष्ट्रांसाठी हा मार्ग खुला केला आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. त्यामुळे भारताला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील म्हणावी तेवढी आवक अजूनही या मार्गाने…