LPG सिलिंडरमध्ये फक्त 10 किलो गॅस मिळणार? नेमकं सत्य काय? सरकारने दिले उत्तर
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण जगाचा तेल आणि LPG पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतातही गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर सरकारने नियंत्रण आणले आहे. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशातच तेल कंपन्या घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 14.2 किलोऐवजी 10 किलो…