पश्चिम बंगालमध्ये केंद्राने मोठी गुंतवणूक केली पण…नरेंद्र मोदींचा तृणमूल सरकावर हल्लाबोल; केले गंभीर आरोप!
Narendra Modi In WITT : टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (WITT) समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका मांडली. सध्याच्या जागतिक पातळीवरील घडामोडीत भारताची भूमिका काय आहे? जागतिक घडामोडीमध्ये भारत नेमका कुठे आहे? भारतात नेमका काय विकास झाला? यावर मोदी यांनी सविस्तर भाष्य केले. आपल्या भाषणात मोदी यांनी पश्चिम बंगाल या…