Maharashtra News LIVE : मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना पदावरून काढून टाकलं पाहिजे – अंबादास दानवे
20 Mar 2026 01:42 PM (IST) सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा. 32 जागांवर संख्याबळ दाखवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद ताब्यात घेतलं. भाजपचा प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष. 20 Mar 2026 01:20 PM (IST) भोंदूबाबांसाठी चाकणकरांकडून पत्रकाराला धमकी – अंबादास दानवे भोंदूबाबाला संरक्षण देण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष धमकी देतात….