IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार राहिली होती. त्यामुळे यंदाच्या पर्वात पु्न्हा एकदा जोमाने उतरण्याची तयारी चेन्नई सुपर किंग्सने केली आहे. यासाठी ट्रेड विंडोच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स संजू सॅमसनला संघात घेतलं आहे. त्याचा सध्या फॉर्म पाहता हा निर्णय…