नवी कोरी कार खरेदीला जाताय? मग या गोष्टी अगोदर जाणून घ्या, नाहीतर माराल डोक्याला हात
First Car Buying Guide: पहिल्यांदा कार खरेदी करणे हा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो. ही केवळ कार खरेदी नसते. तर कुटुंबासाठीची ती गरज असते. त्यामुळे वेळेची बचत होते आणि इच्छित स्थळी पटकन जाते येते. पण अनेकदा कार खरेदी करण्याचा उत्साहच इतका असतो की अनेक गोष्टींकडे खरेदीदार दुर्लक्ष करतो. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. तर कार…