अमेरिकेने राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यावर केला गंभीर आरोप, गुप्त माहिती लीक केल्याचा….
इराणवर २८ फेब्रुवारी रोजी इस्राईल आणि अमेरिकेने युद्ध छेडले आहे. इराण अण्वस्र निर्मिती करत असल्याचे कारण देऊन अमेरिका आणि इस्राईलने हा हल्ला केला आहे. युद्धाच्या १२ तासांच्या आतच इस्राईलने इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांची यांच्या हत्या केली आहे. त्यामुळे इराणविरोधात लवकरच युद्ध जिंकू असे अमेरिकेला वाटत होते. मात्र, इराणने चिवट प्रतिकार केला आहे….