Gold And Silver Price: सोने-चांदीची स्वस्ताईची गुढी! गुढीपाडव्याला किंमती इतक्या झाल्या कमी, ग्राहकांचा आनंद गगनात मावेना
सोने आणि चांदीत स्वस्ताईImage Credit source: टीव्ही ९ मराठी किशोर पाटील/ प्रतिनिधी: साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडव्याच्या आज सण आहे. सोन्या चांदीच्या खरेदीला आज विशेष महत्त्व असते. आजच्या दिवशी सोनं चांदी खरेदी केलं तर शुभ असते, घरात वर्षभर बरकत असते अशी नागरिकांची भावना आहे. आज सणासुदीच्या दिवशीच सोने आणि चांदीने स्वस्ताईची गुढी उभारली. दोन्ही धातुच्या…