Uddhav Thackeray | गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले
राज्यातील गॅस टंचाईची समस्या आता गंभीर स्वरूप घेऊ लागली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम थेट महाराष्ट्रातही जाणवतो आहे. नवी मुंबई, गडचिरोली, वाशीमसह इतर जिल्ह्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा सुरू आहे. लोकांना गॅस बुकिंग करूनही सिलिंडर मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. राज्य सरकारचे म्हणणे आहे की राज्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र माजी…