Railway Ticket : रेल्वेच्या तिकिटावर छिद्र का असतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही यामागचं नेमकं कारण?
रेल्वेचे तिकीट ज्या मशीनने छापले जायचे, त्याला डॉट मेट्रिक प्रिंटिंग सिस्टीम म्हणतात. याच प्रिटिंग सिस्टीममुळे रेल्वेच्या तिकिटावर दोन्ही बाजूंनी छिद्र असतात. रेल्वेचे तिकीट ज्या कागदावर छापले जाते, त्याला कन्टिन्यूअस पेपर म्हटले जाते. Source link