Headlines

Maha Mumbai Coverage

सगळंच उद्ध्वस्त झालं, हे दु:ख असह्य..; अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने खचली नोरा फतेही

सगळंच उद्ध्वस्त झालं, हे दु:ख असह्य..; अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने खचली नोरा फतेही

प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नोराच्या अत्यंत जवळच्या मित्राचं निधन झालं आहे. रविवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित नोराने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मार्स पेड्रोझो असं तिच्या मित्राचं नाव असून तो सेलिब्रिटी हेअर आर्टिस्ट होता. मार्सच्या निधनाने नोरा पूर्णपणे खचली असून हे दु:ख असह्य असल्याचं तिने म्हटलंय. ‘आज मी माझा खूप जवळचा मित्र,…

Read More
संकर्षण कऱ्हाडेच्या घरी Good News! खास पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘बारसं झालं की…’

संकर्षण कऱ्हाडेच्या घरी Good News! खास पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘बारसं झालं की…’

अधोक्षज कऱ्हाडे आनंद व्यक्त करत म्हणाला, ‘आता सगळ्यांना उत्सुकता आहे “अधोक्षजच्या मुलाचं नाव काय असेल”? ह्याची! नाव ठरवलं आहे. छान आणि अर्थपूर्ण आहे. बारसं झालं की सांगेनच. पण सद्ध्या पाळण्यातलं नाव “नारायण” ठेवलं आहे! शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असूद्या! ‘ Source link

Read More
शत्रूही करणार नाही असे काम अमेरिकेने भारतासोबत केले, थेट दणका, चाबदार बंदरावर…

शत्रूही करणार नाही असे काम अमेरिकेने भारतासोबत केले, थेट दणका, चाबदार बंदरावर…

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. या युद्धात सर्वात जास्त धक्का आणि नुकसान इराणचे होईल, असे सुरूवातीला वाटत होते. मात्र, आता सर्व डाव उलटा पडला असून थेट अमेरिकाच कोंडीत सापडली आहे. अमेरिकेला या युद्धात धक्का बसला. होर्मुज खाडी काही देशांकरिता इराणकडून बंद करण्यात आली, यामुळे जग…

Read More
उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील कला केंद्राची नर्तिकी वेश्याव्यवसायात? पोलीस स्टेशनच्या समोरच… सेक्स रॅकेटने शहरच हादरलं

उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील कला केंद्राची नर्तिकी वेश्याव्यवसायात? पोलीस स्टेशनच्या समोरच… सेक्स रॅकेटने शहरच हादरलं

माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलीस स्टेशनच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’ या नावाखाली चालणाऱ्या भयानक सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १५ मार्च रोजी या कला केंद्रावर छापा टाकून २५ तरुणींची मुक्तता केली. एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी व…

Read More
जन्नत झुबैर आणि तिच्या भावावर मोठं संकट, पनवेलमध्ये दोघांवर हल्ला! कशी आहे दोघांची प्रकृती?

जन्नत झुबैर आणि तिच्या भावावर मोठं संकट, पनवेलमध्ये दोघांवर हल्ला! कशी आहे दोघांची प्रकृती?

Jannat Zubair And Ayan Zubair Allegedly Attacked : टीव्ही विश्वाताली लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ अयान झुबैर यांच्याबद्दल मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. असं सांगितलं जात आहे की, जन्नत आणि अयान यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. पनवेल येथे दोघांवर हल्ला झाला आणि हल्ल्यात भाऊ – बहीण जखमी अल्याचं देखील सांगितलं…

Read More
इराण-अमेरिका युद्धात मोठी खळबळ, थेट या देशाच्या  राष्ट्राध्यक्षांनी इराणला…

इराण-अमेरिका युद्धात मोठी खळबळ, थेट या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला…

इराण आणि अमेरिकेच्या युद्धात आखाती देश संकटात आहेत. आखाती देशांवर मोठे हल्ले केले जात आहेत. मात्र, इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, आम्ही फक्त आखाती देशांमध्ये जिथे जिथे अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथेच हल्ला करत आहोत, बाकी नाही. इस्त्रायलकडून हे षडयंत्र रचले जात असल्याचाही मोठा दावा इराणकडून करण्यात आला. आखाती देश या युद्धामुळे संकटात आहेत….

Read More