Realme 16 5G मध्ये मिळणार नवा सेल्फी मिरर फिचर, डिझाईन देखील असणार आयफोनसारखे
Upcoming Smartphone in India : Realme लवकरच ग्राहकांसाठी नवा Realme 16 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. या नव्या स्मार्टफोनच्या लाँच पूर्वी कंपनीने हळूहळू या हँडसेटची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. हे कन्फर्म आहे की या डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर एक नवीन हार्डवेअर एलिमेंट असणार आहे. ज्यामुळे युजर्स मेन रिअर कॅमेऱ्याच्या मदतीनेही सेल्फी घेऊ शकणार आहे. चला तर या…