Maharashtra News LIVE : भोंदू अशोक खरातच्या कार्यालयात SIT चं पथक दाखल
26 Mar 2026 01:08 PM (IST) श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी जगातील वीस देशांमधून बुकिंग श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी जगातील वीस देशांमधून बुकिंग झाली आहे. भारतासह 20 देशांमधून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेचं ऑनलाईन बुकिंग झालं आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या महापूजा, तुळशी अर्चन पूजा, पाद्य पूजा अशा विविध पूजा ऑनलाईन बुकिंगमधून फुल झाले…