Headlines
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या… थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित

ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या… थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित

रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांच्यावर बोलताना राणे म्हणाले की, त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. ते सतत आक्षेपार्ह बोलतात आणि कदाचित आजारपणामुळे असे वक्तव्य करत असावेत, असा टोला त्यांनी लगावला. अमित शहा यांच्याबाबत बोलताना संजय राऊत…

Read More
INDW vs BANW Toss : टीम इंडियाची करो या मरो सामन्यात फिल्डिंग, बांगलादेशला झटपट रोखण्याचं आव्हान

INDW vs BANW Toss : टीम इंडियाची करो या मरो सामन्यात फिल्डिंग, बांगलादेशला झटपट रोखण्याचं आव्हान

यसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. बांगलादेशच्या बाजूने नाणेफेकीचा कौल…

Read More
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच…मोठी अपडेट समोर!

खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच…मोठी अपडेट समोर!

शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. या खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट तयार झाली. यानंतर पक्षाने व्हिप जारी करून आपल्या खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या खासदारांनी बैठकीस अनुपस्थिती दर्शवली. ज्यानंतर…

Read More
घटस्फोटाला नकार देणाऱ्या पत्नीला क्रूरपणे संपवलं, नाक-तोंड दाबलं अन्… पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरावणारं सत्य समोर

घटस्फोटाला नकार देणाऱ्या पत्नीला क्रूरपणे संपवलं, नाक-तोंड दाबलं अन्… पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरावणारं सत्य समोर

गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशातच आता बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंजाड गावात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केला होता, पण शेवटी पोस्टमॉर्टम रिपोर्टने बिंग फुटलं आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या. पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते…

Read More
Monsoon Update : अचानक वातावरणात मोठा बदल, पुढचे 15 दिवस खूपच महत्त्वाचे; पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज काय?

Monsoon Update : अचानक वातावरणात मोठा बदल, पुढचे 15 दिवस खूपच महत्त्वाचे; पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज काय?

Monsoon Update : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामाला वेग आला आहे. काही ठिकाणी मात्र अजूनही सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही पेरणी कधी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. असे असतानाच आता हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी पाऊस कधी येईल, याबाबत सांगितले आहे. राज्यामध्ये…

Read More
वारंवार चक्कर येतंय ?, शरीरात या व्हिटामिन्सची कमतरता तर नाही ना ?

वारंवार चक्कर येतंय ?, शरीरात या व्हिटामिन्सची कमतरता तर नाही ना ?

चक्कर येण्यासोबत या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये ? कमजोरी, खूप जास्त थकवा, धाप लागणे, धुसर दिसणे, हातापायांना मुंग्या येणे, चालताना अडचण येणे, शुद्ध हरपणे, वा डोकेदुखी वा छातीत दुखणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. हे एखाद्या गंभीर आरोग्य समस्येचे संकेत देखील असू शकते. वारंवार चक्कर येत असेल तर कोणताही उशीर न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने आरोग्याची…

Read More