
तज्ज्ञांच्या मते, कारवरील हे काळे ठिपके फक्त डिझाइनचा भाग समजणे चुकीचे आहे. ते सुरक्षितता, टिकाऊपणा आणि विंडशील्डचे आयुष्य वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जर हे ठिपके कालांतराने झिजले, फिके झाले किंवा खराब झाले, तर त्यांची वेळेत तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.