Monsoon Update : कोकणापासून मराठवाड्यापर्यंत धो-धो कोसळणार, देशाच्या या भागाला IMD कडून अलर्ट जारी
देशाच्या विविध भागात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. काही भागात प्रखर ऊन आणि उष्णतेची लाट नागरिकांना हैराण करत आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहेत. उद्या देशातील विविध भागांमध्ये हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राजधानी बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश,…