Headlines
तब्बल 20 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार ‘डोरेमोन’, भारतात या दिवशी होणार रिलीज

तब्बल 20 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार ‘डोरेमोन’, भारतात या दिवशी होणार रिलीज

जगभरातील मुलांच्या आणि प्रौढांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अॅनिमेटेड पात्र डोरेमोन आता पुन्हा एकदा भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येणार आहे. ‘डोरेमोन द मूव्ही: न्यू नोबिता अँड द कॅसल ऑफ द अंडरसी डेव्हिल’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांनंतर डोरेमोनचा चित्रपट भारतीय सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत…

Read More
ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का! संपूर्ण जिल्ह्यात सगळे… बंडखोरीनंतर धाराशिवमध्ये एकच खळबळ!

ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का! संपूर्ण जिल्ह्यात सगळे… बंडखोरीनंतर धाराशिवमध्ये एकच खळबळ!

Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. हे सहा खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होणार आहेत. सर्व कायदेशीर अभ्यास करूनच या खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा शिंदे गटाकडून केली जाणार आहे. ही बंडखोरी होताच स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर बंडखोर खासदारांचे पुतळे…

Read More
ऐश्वर्या रायमुळे सलमान खान संजय लीला भंसालींवर भडकलेला, नेमकं काय घडलेलं? ऐकून तुम्ही…

ऐश्वर्या रायमुळे सलमान खान संजय लीला भंसालींवर भडकलेला, नेमकं काय घडलेलं? ऐकून तुम्ही…

या घटनेनंतर वातावरण पुन्हा सामान्य झाले, मात्र सलमानची ऐश्वर्याबाबतची काळजी स्पष्टपणे दिसून आल्याचे स्मिता जयकर यांनी नमूद केले होते. 27 वर्षांनंतरही ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट, त्यातील गाणी, कलाकारांची अभिनयशैली आणि पडद्यामागील किस्से यांमुळे चर्चेत राहिला आहे. Source link

Read More
IPL 2027: ऋषभ पंत लखनौ आणि कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडणार, या संघाकडून खेळणार

IPL 2027: ऋषभ पंत लखनौ आणि कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडणार, या संघाकडून खेळणार

IPL 2027: ऋषभ पंत लखनौ आणि कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडणार, या संघाकडून खेळणारImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने सुमार कामगिरी केली. या पर्वातही दोन्ही संघांचं जेतेपदाचं स्वप्न साखळी फेरीच्या काही सामन्यातच संपुष्टात आलं. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी एकदम खराब झाली. त्यामुळे पुढच्या पर्वात…

Read More
ठाकरे आणि शिंदेंच्या कोणत्या शिलेदारांच्या तोफा धडाडणार?  शिंदे गटाला काळ्या रंगाचा धसका? सभेला जाणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा

ठाकरे आणि शिंदेंच्या कोणत्या शिलेदारांच्या तोफा धडाडणार? शिंदे गटाला काळ्या रंगाचा धसका? सभेला जाणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा

Eknath Shinde, Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गटात नुकतीच मोठी फुट पडली आहे. 9 पैकी सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आता…

Read More
पाऊस पडेचना… शाळांसाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; आता जोपर्यंत… नेमकं काय ठरलं?

पाऊस पडेचना… शाळांसाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; आता जोपर्यंत… नेमकं काय ठरलं?

जून महिना संपत आला तरी अजून पावसाचं काही आगमन झालेलं नाही. शिवाय पाऊस नेमका कधी येणार याचाही नेमका अंदाज अद्याप आलेला नाही. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांपासून सर्वसमान्य लोक चिंतातूर झाले आहेत. त्यातच उकाड्याने प्रत्येकाला हैराण केलं आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत उन्हाचे प्रचंड चटके बसत आहेत. अंगाची लाहीलाही होत आहे. रायगड जिल्ह्यात तर उष्ण आणि दमट हवामानाने लोक…

Read More