काय सांगता! भारतात सापडली सोन्याची खाण; KGF पेक्षाही मोठा धमाका, तब्बल 50 टन सोनं
जगभरात सोन्याची वाढती मागणी असताना, भारताला 50 टन सोन्याचा साठा सापडला आहे. हा सोन्याचा साठा दक्षिणेकडील आंध्र प्रदेश राज्यात सापडला आहे. आंध्र प्रदेश येत्या काही वर्षांत देशातील सोन्याचा सर्वात मोठा पुरवठादार बनू शकतो. अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे देशातील सोन्याचे उत्पादन तर वाढेलच, शिवाय सोन्याच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्वही कमी होईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एकट्या कुर्नूल जिल्ह्यातील…