Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना महाराष्ट्र सरकारकडून Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबत अधिकृत पत्र जारी केले असून या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ANC-ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या 6 खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही…