अजय देवगणसोबत दिसणारी ही अभिनेत्री आता काय करते? या कारणामुळे ‘सिंघम’ चित्रपटात केलेलं काम
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच 41 वर्षांची होणार आहे. 'सिंघम गर्ल' म्हणून ओळख मिळवलेल्या काजलने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबई येथे झाला. अनेकांना वाटते की तिचा बॉलिवूडमधील प्रवास सिंघम या चित्रपटापासून सुरू झाला, मात्र प्रत्यक्षात तिने 2004…