UBT MPS Spilt : दिल्लीनंतर आता महाराष्ट्र विधानसभेत मोठा राजकीय भूकंप बाकी आहे का? शिंदे शिवसेनेचं मोठं स्टेटमेंट
महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सहा खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. त्यामुळे यूबीटी शिवसेनेते अस्वस्थतता निर्माण झाली आहे. मागच्या चार वर्षात यूबीटी शिवसेनेत दुसऱ्यांदा फूट पडत आहे. मधल्या काळात बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. खासदारांनंतर आता अनेक उद्धव…