Headlines
एकनाथ शिंदेंची शिवसेना करणार मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले 6 खासदार पुढील..

एकनाथ शिंदेंची शिवसेना करणार मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले 6 खासदार पुढील..

शिवसेना शिंदे गटाने मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला आहे. ज्याने राजकीय भूकंप आला. राज्यातील राजकारणात एका मागून एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. 1-2 नव्हे तर शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटाने फोडले आहेत. नुसते फोडलेच नाही तर थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटासाठी पत्रही लिहिले. दिल्लीमध्ये घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे…

Read More
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर, अखेर खासदार फुटले?

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का! व्हीप धुडकावून 6 खासदार बैठकीला गैरहजर, अखेर खासदार फुटले?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेच्या चर्चांदरम्यान पक्षाने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या व्हीपनंतरही काही खासदार बैठकीस अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाने आज सकाळी 11 वाजता संसदीय कार्यालयात खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हीप जारी…

Read More
ठाकरे सेनेवरच डाव फिरला? बंडखोरांनी डावही टाकला नि पेचही सोडवला? उज्ज्वल निकम यांनी कायद्यातील सांगितली ती मेख

ठाकरे सेनेवरच डाव फिरला? बंडखोरांनी डावही टाकला नि पेचही सोडवला? उज्ज्वल निकम यांनी कायद्यातील सांगितली ती मेख

एकनाथ शिंदे, उज्ज्वल निकम, संजय राऊतImage Credit source: टीव्ही ९ मराठी Ujjawal Nikam on Operation Tiger: उद्धव सेनेच्या 6 बंडखोर खासदारांनी व्हिप झुगारला. आज पक्षाने बोलावलेल्या बैठकीला त्यांनी अपेक्षेप्रमाणे दांडी मारली. या बैठकीला उद्धव सेनेचे 9 पैकी सहा खासदार अनुपस्थित होते. त्यामुळे आता उद्धव सेना या खासदारांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे….

Read More
संरक्षण क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप! उत्पादन 1.78 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर, निर्यातही वाढली

संरक्षण क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप! उत्पादन 1.78 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर, निर्यातही वाढली

स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांना जगभरात मोठी मागणी असून भारताची संरक्षण निर्यात 38,424 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. उत्पादन आणि निर्यातीत झालेल्या या अभूतपूर्व वाढीमुळे भारताचे संरक्षण क्षेत्रात परकीय देशांवरील अवलंबित्व वेगाने कमी होत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशाने संरक्षण उत्पादनात स्वतःचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतातील संरक्षण उत्पादन सातत्याने नवीन उंची गाठत आहे….

Read More
Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणारे दोन खासदार…

Omraje Nimbalkar | काऊंट डाऊन स्टार्ट! 11 वाजता सगळंच कळेल; सही न करणारे दोन खासदार…

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीतील राजकीय हालचाली वाढल्या. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे…

Read More
Sanjay Raut: तोड के दिखाऐ… संजय राऊत पत्रकार परिषदेत गरजले, तुम्हाला धडा शिकवूनच… थेट इशारा

Sanjay Raut: तोड के दिखाऐ… संजय राऊत पत्रकार परिषदेत गरजले, तुम्हाला धडा शिकवूनच… थेट इशारा

Sanjay Raut Big Warning to Rebels: फुटीर खासदारांनी कालपासून उद्धव सेनेचे टेन्शन वाढवले आहे. तर आता थोड्याच वेळापूर्वी उद्धव सेनेच्या खासदारांची बैठक सुरू होत आहे. त्यापूर्वी खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर अचूक निशाणा साधला. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख…

Read More