Headlines
ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर

उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. ते लवकरच वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. उद्या पक्षाने खासदारांची बैठक…

Read More
तर त्यांना गाडीसकट पेटवू…बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!

तर त्यांना गाडीसकट पेटवू…बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!

महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात पक्षातील समर्थाकांमध्ये आक्रोश पहायला मिळत आहे. सध्या पक्ष फुटीच्या या प्रकरणात ‘जर-तरचे’ राजकारण सुरू आहे. कोणतीही गोष्ट अद्याप स्पष्ट…

Read More
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!

Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!

राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध मतदारसंघांमध्येही चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, वाशीमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे…

Read More
IND vs AFG : 4 षटकार-14 चौकार, इशान किशनचा शतकी तडाखा, अफगाणिस्तान विरुद्ध फायर खेळी

IND vs AFG : 4 षटकार-14 चौकार, इशान किशनचा शतकी तडाखा, अफगाणिस्तान विरुद्ध फायर खेळी

टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशन याने अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती शतक (Ishan Kishan Century) झळकावलं आहे. इशानने लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये पहिल्या डावात शतक ठोकलं. चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या इशानने कर्णधार शुबमन गिल याच्यासह मोठी भागीदारी केली. या दरम्यान इशानने शतक झळकावलं. इशानने या शतकी खेळीसह खास कामगिरी केली.  इशानने नक्की किती…

Read More
रेफरीच्या तोंडावर थुंकला आणि करिअर संपलं! या खेळाडूला मिळाली फिफा स्पर्धेतील सर्वात मोठी शिक्षा

रेफरीच्या तोंडावर थुंकला आणि करिअर संपलं! या खेळाडूला मिळाली फिफा स्पर्धेतील सर्वात मोठी शिक्षा

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत प्रत्येक सामन्यात काही ना काही घडत आहे. काही चांगलं तर काही वाईटही आहे. असं असताना फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात काही विचित्र घटनाही घडल्या आहे. अनेक खेळाडूंना नियम मोडल्याने शिक्षा सुनावली गेली आहे. असं असताना फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एका खेळाडूला एका वर्षाच्या बंदीला सामोरं जावं लागलं होतं. (PC-Samir Shaker INSTAGRAM) Source link

Read More
…तर उद्याच मी दिल्लीला जाणार; ठाकरे गटाच्या मुंबईत असलेल्या खासदाराचं मोठं वक्तव्य, नेमके आता किती खासदार शिंदेंच्या संपर्कात?

…तर उद्याच मी दिल्लीला जाणार; ठाकरे गटाच्या मुंबईत असलेल्या खासदाराचं मोठं वक्तव्य, नेमके आता किती खासदार शिंदेंच्या संपर्कात?

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. 9 पैकी 6 खासदार पक्षातून फुटले आहेत. आता फक्त तीनच खासदार हे उद्धव ठाकरेंसोबत असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे तीन खासदार अजूनही उद्धव ठाकरे…

Read More