Headlines
अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळताना शुबमन गिलने गळ्यात काय घातलं होतं? जाणून घ्या

अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळताना शुबमन गिलने गळ्यात काय घातलं होतं? जाणून घ्या

अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळताना शुबमन गिलने गळ्यात काय घातलं होतं? जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter India vs Afghanistan, 2nd ODI: भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरला. या सामन्यात यशस्वी जयस्वाल असल्याने त्याने ओपनिंगला येणं टाळलं आणि तिसऱ्या स्थानावर उतरला. पण तिसऱ्या क्रमांकावर उतरूनही त्याने जबरदस्त खेळी केली. तक्याने…

Read More
ठाकरे गटात फूट… पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींचे नाव घेत गंभीर आरोप, म्हणाले; प्रचंड भ्रष्टाचार…

ठाकरे गटात फूट… पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींचे नाव घेत गंभीर आरोप, म्हणाले; प्रचंड भ्रष्टाचार…

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. गेल्या 4 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षात दोनदा फूट पडलेली आहे. आता 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील, वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय…

Read More
ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर

उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. ते लवकरच वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. उद्या पक्षाने खासदारांची बैठक…

Read More
तर त्यांना गाडीसकट पेटवू…बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!

तर त्यांना गाडीसकट पेटवू…बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!

महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात पक्षातील समर्थाकांमध्ये आक्रोश पहायला मिळत आहे. सध्या पक्ष फुटीच्या या प्रकरणात ‘जर-तरचे’ राजकारण सुरू आहे. कोणतीही गोष्ट अद्याप स्पष्ट…

Read More
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!

Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!

राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध मतदारसंघांमध्येही चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, वाशीमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे…

Read More
IND vs AFG : 4 षटकार-14 चौकार, इशान किशनचा शतकी तडाखा, अफगाणिस्तान विरुद्ध फायर खेळी

IND vs AFG : 4 षटकार-14 चौकार, इशान किशनचा शतकी तडाखा, अफगाणिस्तान विरुद्ध फायर खेळी

टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशन याने अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झंझावाती शतक (Ishan Kishan Century) झळकावलं आहे. इशानने लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये पहिल्या डावात शतक ठोकलं. चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या इशानने कर्णधार शुबमन गिल याच्यासह मोठी भागीदारी केली. या दरम्यान इशानने शतक झळकावलं. इशानने या शतकी खेळीसह खास कामगिरी केली.  इशानने नक्की किती…

Read More