It’s signed… ट्रम्प यांच्या विधानानंतर जगाने टाकला सुटकेचा नि:श्वास, अमेरिका-इराण शांतता करारावर अखेर स्वाक्षरी
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली स्वाक्षरी अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर, अखेरीस अमेरिका आणि इराण यांच्यात आता एक करार झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एका सामंजस्य करारावर (MoU) अधिकृतपणे स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी (17 जून) या करारावर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर हा करार…