500 किमी+ रेंज आणि ADAS फीचर्स ! टाटा, होंडा आणि कियाच्या आगामी इलेक्ट्रिक SUV चा बाजारात धुमाकूळ
दिग्गज वाहन उत्पादक कंपन्या टाटा, होंडा आणि किया आता भारतीय ग्राहकांसाठी प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करणार आहेत. आकर्षक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या नवीन मॉडेल्समध्ये चालकांसाठी लांब पल्ल्याचा प्रवास सुकर होणार आहे. आधुनिक फीचर्स शोधणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी आगामी काळात हे तिन्ही मॉडेल्स सर्वोत्तम आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरणार आहेत. तुम्ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी…