आदल्या रात्रीच मोठा गेम, ठाकरेंचा व्हीप ठरला अवैध; खासदारांच्या त्या पत्रामुळे…खळबळ उडवून देणारी माहिती समोर!
Uddhav Thackeray UBT MP Revolt : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण सहा खासदार फुटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला आहे. विशेष म्हणजे या बंडखोर खासदारांच्या वेगळ्या गटाला लोकसभा अध्यक्षांना मंजुरी दिली आहे. आता वेगळ्या गटाला मंजुरी मिळाल्यानंतर आता लवकरच हा खासदारांचा गट थेट उमुख्यमंत्री एकनाथ…