Headlines
Amravati Heat Wave | विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला

Amravati Heat Wave | विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला

राज्यभर उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अमरावतीमध्ये काल तापमानाने 46 अंशांचा टप्पा गाठत गेल्या सात वर्षांचा विक्रम मोडला. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी अमरावतीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील वर्दळही…

Read More
Mumbai Marine Drive Accident : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर बाईकचा भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

Mumbai Marine Drive Accident : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर बाईकचा भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

Mumbai Marine Drive Accident : मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात आज पहाटेच्या सुमारास थरकाप उडवणारा अपघात घडला. गिरगाव चौपाटीजवळ तीन दुचाकींची एकमेकांना भीषण धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यात ३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकासह एक तरुण आणि तरुणी अशा एकूण तीन जणांचा समावेश आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात…

Read More
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा, चार दिवसानंतर… तुमचा नंबर त्यात तर नाही ना?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धोक्याची घंटा, चार दिवसानंतर… तुमचा नंबर त्यात तर नाही ना?

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या केवळ काही महिने आधीच त्यांची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ घोषित केली. ज्या अतंर्गत राज्यातील आर्थिकदृष्यट्या दुर्बल महिलांना दरमहा पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्यभरातील 2 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदवलं, आणि पात्र लाभार्थी महिलांना तेव्हापासून दरमहा 1500 रुपये दिले जातात. दर महिन्याचे पैसे त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये…

Read More
Horoscope Today 27th April 2026 : या राशींना नव्या जॉबची संधी, पण यांची उडेल झोप , तुमचं भविष्य काय म्हणतं ?

Horoscope Today 27th April 2026 : या राशींना नव्या जॉबची संधी, पण यांची उडेल झोप , तुमचं भविष्य काय म्हणतं ?

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 27th April 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ,…

Read More
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतोय? आज पासून दुधासोबत घ्या ‘हा’ पदार्थ

सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतोय? आज पासून दुधासोबत घ्या ‘हा’ पदार्थ

डॉक्टरांचा देखील एक महत्त्वाचा सल्ला असतो आणि तो म्हणजे, नियमित दूध प्या… दूध पिल्यामुळे अनेक समस्या दूर होतात. पण ज्यांना सतत थकवा आणि अशक्तरपणा जाणवत असेल, त्यांच्यासाठी दुधासोबत अशा एका पदार्थाचं सेवन योग्य ठरेल, जे आरोग्यास अत्यंत लाभदायक असेल. तर हा पदार्थ आहे खजूर… डॉक्टर देखील रोज एक ते दोन खजूर खाण्याचा सल्ला देतात… पण…

Read More
LSG vs KKR: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, अंगकृष रघुवंशीला ‘OBS’ पद्धतीने दिलं आऊट

LSG vs KKR: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, अंगकृष रघुवंशीला ‘OBS’ पद्धतीने दिलं आऊट

LSG vs KKR: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, अंगकृष रघुवंशीला ‘OBS’ पद्धतीने केलं आऊट Image Credit source: Twitter आयपीएल 2026 स्पर्धेच्या 38व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने कोलकाता नाइट रायडर्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. कोलकात्याची सुरूवात काही चांगली झाली नाही. अजिंक्य रहाणे…

Read More