Headlines
शत्रूही करणार नाही असे काम पाकिस्तानने केले, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट होर्मुज..

शत्रूही करणार नाही असे काम पाकिस्तानने केले, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट होर्मुज..

इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. पण पाकिस्तानच्या मध्यस्थीला यश मिळत नाहीये. इराण आणि अमेरिकेत सध्या युद्धसंधी आहे. डोनाल्ड ट्रम्प कुठे ना कुठे इराणसोबतच्या युद्धात एकटे पडल्याचे बघायला मिळाले. यादरम्यान त्यांनी अनेक देशांकडे मदत मागितली पण एकही देश त्यांच्या मदतीला पुढे आला नाही. हे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, अशी जगाची इच्छा आहे….

Read More
NCP Core Committee Meeting | राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर

NCP Core Committee Meeting | राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर

विधानपरिषदेवर कोणत्या पक्षातून कोण जाईल या चर्चांनी सध्या राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून कोणाला विधानपरिषदेवर पाठलं जाईल याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. विधानपरिषदेवर जाण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये उमेश पाटील, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार या प्रमुख इच्छुकांची नावे समोर आली आहेत. तर आता याच संदर्भात राष्ट्रवादीच्या कोअर…

Read More
‘लग्न न करताही मुलं होतात’, 37 वर्षीय अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ, वैयक्तिक आयुष्यावर केलं मोठं विधान

‘लग्न न करताही मुलं होतात’, 37 वर्षीय अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ, वैयक्तिक आयुष्यावर केलं मोठं विधान

चित्रपटसृष्टीत अनेक सेलिब्रिटी असे आहेत, जे पारंपरिक लग्नाच्या चौकटीबाहेर जाऊन सिंगल पालक होण्याचा निर्णय घेतात. करण जौहर, तुषार कपूर आणि एकता कपूर यांसारख्या अनेकांनी लग्न न करता पालकत्व स्वीकारलं आहे. आता या चर्चेत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री नित्या मेनन हिने अलीकडेच सिंगल मदर होण्याबाबत आपले विचार…

Read More
LSG vs KKR : प्रेम, दु:ख, अभिमान, भावनांचा संगम, केकेआरच्या विजयापेक्षा रिंकू सिंहच्या भावी पत्नीच्या इमोशन्सची जास्त चर्चा VIDEO

LSG vs KKR : प्रेम, दु:ख, अभिमान, भावनांचा संगम, केकेआरच्या विजयापेक्षा रिंकू सिंहच्या भावी पत्नीच्या इमोशन्सची जास्त चर्चा VIDEO

आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने काल रोमांचक सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये कोलकाताना हा विजय मिळवला. त्यामुळे मैदानावर खास सेलिब्रेशन झालं. तिथे प्रेक्षक स्टँडमध्ये काही भावनिक क्षण पहायला मिळाले. रिंकू सिंहची भावी पत्नी प्रिया सरोज भावनिक झालेली. तिची इमोशनल Reaction या सामन्यातील सर्वात मोठा क्षण बनला. रविवारी…

Read More
Maharashtra HSC Result 2026 Updates : प्रतीक्षा संपणार, लवकरच लागणार 12 वीचा रिझल्ट;  निकालाबाबत मोठी अपडेट समोर, कसा कराल चेक ?

Maharashtra HSC Result 2026 Updates : प्रतीक्षा संपणार, लवकरच लागणार 12 वीचा रिझल्ट; निकालाबाबत मोठी अपडेट समोर, कसा कराल चेक ?

12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट वर्षभर मान मोडून अभ्यास केला, परीक्षाही दिली आता वेध लागलेत ते निकालाचे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) लेखा परीक्षा आयोजित करण्यात येते. 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून निकाल कधी लागणार हे जाणून घेण्यास सर्वच…

Read More
Amravati Heat Wave | विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला

Amravati Heat Wave | विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला

राज्यभर उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अमरावतीमध्ये काल तापमानाने 46 अंशांचा टप्पा गाठत गेल्या सात वर्षांचा विक्रम मोडला. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी अमरावतीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील वर्दळही…

Read More