Headlines
Mumbai Dadar Kabutar khana: कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक आलं, पण जमावाने रोखलं; मुंबईतील दादरमध्ये नेमकं काय घडलं?

Mumbai Dadar Kabutar khana: कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक आलं, पण जमावाने रोखलं; मुंबईतील दादरमध्ये नेमकं काय घडलं?

Mumbai Dadar Kabutar khana: मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखाना तोडण्यासाठी आले असताना मुंबई महानगरपालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही कारवाई आता लांबणीवर पडली आहे. दादर (Dadar News) कबूतरखाना परिसरात मुंबई महापालिकेचे (BMC) पथक तोडक कारवाईसाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दाखल झाले. मात्र, स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती…

Read More
Mithi River Scam : मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी नवी अपडेट; मुंबई पोलिसांकडून 2 आरोपींविरोधात 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल, निविदांमध्ये फेरफार केल्याचा आरोप

Mithi River Scam : मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी नवी अपडेट; मुंबई पोलिसांकडून 2 आरोपींविरोधात 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल, निविदांमध्ये फेरफार केल्याचा आरोप

Mithi River Scam: मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. यात आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2 आरोपींविरोधात 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने केतन कदम आणि जय जोशी यांच्याविरुद्ध 7, 000 पानांचे एक मोठे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक…

Read More
Manikrao Kokate: I AM VERY HAPPY…रमीमुळे कृषीमंत्रिपद जाताच माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी मदत…

Manikrao Kokate: I AM VERY HAPPY…रमीमुळे कृषीमंत्रिपद जाताच माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी मदत…

Manikrao Kokate: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत. दरम्यान, कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी…

Read More
Anil Parab On Yogesh Kadam: कदमांनी सावली बारमधील ॲार्केस्ट्रा परवाना परत करताच अनिल परब यांचा हल्लाबोल, म्हणाले…

Anil Parab On Yogesh Kadam: कदमांनी सावली बारमधील ॲार्केस्ट्रा परवाना परत करताच अनिल परब यांचा हल्लाबोल, म्हणाले…

Anil Parab On Yogesh Kadam: राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांची अडचण वाढली असताना ॲार्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे. कदम यांनी सावली बार (Savli Bar Mumbai) ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला त्यासोबतचा करारनामा अगोदरच रद्द केला आहे. यानंतर आता गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने असणाऱ्या सावली…

Read More
Ajit Pawar On Manikrao Kokate: अजित पवारांनी ती चूक टाळली; माणिकराव कोकाटेंबाबत देवेंद्र फडणवीसांना श्रेय मिळू नये म्हणून…

Ajit Pawar On Manikrao Kokate: अजित पवारांनी ती चूक टाळली; माणिकराव कोकाटेंबाबत देवेंद्र फडणवीसांना श्रेय मिळू नये म्हणून…

Ajit Pawar On Manikrao Kokate मुंबई: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री असणार आहेत.  गेल्या…

Read More
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी; अजितदादांनी एका दगडात दोन पक्षी मारले, नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी; अजितदादांनी एका दगडात दोन पक्षी मारले, नेमकं काय घडलं?

Manikrao Kokate: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलाय. एबीपी माझाने हे वृत्त दिलं होतं, त्यावर शिक्कामोर्तब झालंय. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषिमंत्री…

Read More